http://www.ved-puran.com/ येथे ४ वेद हिंदी मधे वाचायला मिळतील. संस्कृत श्लोक आणि हिंदीतून अर्थ अशी मांडणी आहे.

डाउनलोड विभागात ४ वेद डाउनलोड करून वाचन करणे हा पर्याय उपलब्ध आहे.

विनम्र- शशांक