खालील पुस्तके मला सहज उपलब्ध झाली
१) उपनिषदांचा अभ्यास आणि १अ)अष्टादशी विनोबा परंधाम प्रकाशन अठरा उपनिषदांचा सार्थ परिचय
२)सार्थ अष्टावक्र गीता मूळ लेखिका मा आनंदशीला अनु. शांताराम थत्ते केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
३) ईशावास्यम् सद्विचार दर्शन प्रकाशन प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनावर आधारित
४) ऋक् सूक्त संग्रह : हिंदी प्रकाशक साहित्य भांडार सुभाष बाजार मेरठ १