नामी विलास, ओक,प्रियाली ,राजेश दात्ये आणि कुशाग्र आपणा सर्वांस प्रतीसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
पुस्तकामधे आणि काही माहिती मिळाल्यास जरुर कळवावी.
अधिक शोध घेतल्यावर पुढील वेबसाईटवर एकूण प्रकाशित १०८ पैकी ४ उपनिषदे (अमृत-नाद, देवि, प्रश्न व सर्वसार) मराठीतून भाषांतरीत वाचनास मिळाली.
शिवाय ऋग्वेद आणि यजुर्वेदाचे मराठीतून भाषांतर (मर्यादीत श्लोक) उपलब्ध आहेत.
http://www.geocities.com/shruti_bodha/
विनम्र- शशांक