है-क्या-जुनापुराणा-लोहालोखंड छाप अनुवाद आहे.
जुलुम जे त्यांनी करावे तू सहावे
आसवे प्यावी, तरीही तू हसावे
ह्या ओळी तशा चांगल्या आहेत, सहज आहेत. बाकी अनुवाद फालतू आहे. मन्मना काय, कामना काय, आशीष काय सारी जुनाट वळणे.
(विषयांतर आणि व्यक्तिगत रोख वाटलेला भाग वगळला : प्रशासक)