प्रिय सचिन,

तू रोज एक कविता लिहितोस. प्रत्येक कवीला हे शक्य होत नाही. मनोगतावर प्रकाशितही करतोस. अशाच कविता लिहीत राहिलास तर तुला 'तिला' तुझी 'करणे' शक्य दिसत नाही आणि ती तुझी झाली तरी ती शेवटपर्यंत ती तुझ्यासोबत जगू शकणार नाही.

एक दिवसतरी थांबशील का? जरा दमानं.

तुझा, तिचा आणि मनोगताच्या वाचकांचा शुभचिंतक,
टीकाराम