सर्वप्रथम - डोश्याबद्दलचदी टीका वाचकांना न रुचल्याने क्षमस्व:

पुणेकरांच्या किश्श्यामधे पुणेकर मंडळीचा कुचकटपणा किंवा तिरसटपणा प्रकट करण्याचाच हेतू प्रामुख्याने आढळतो. अश्या विनोदाने पुणेकर "कटाक्षाने सुधारले असावेत" अशी अपेक्षा बाळगणे जरा जास्तच झाले. तरीसुद्धा जाता जाता एवढे नमूद करावेसे वाटते की पुण्यासारखे शहर नाही.

कैंपातली एम जी रोडची चक्कर, वैशालीतली शेव बटाटा दही पुरी ,सुजाता मधली मस्तानी काय ,लक्ष्मीरोड वरची खरेदी, हनुमान टेकडी वरचे फ़िरणे, युनिव्हर्सिटी मधे रेंगाळणे, पर्वतीवर धापा टाकत मागे पुण्याकडे वळून बघणे या सर्व गोष्टींची मजा काही औरच !!!

विनम्र- (शशांक)