नमस्कार,

माझ्याकडे जे ग्रंथ आहेत ते सर्व गुजराथी भाषेत आहेत. मूळ संस्कृत आणि त्यावर गुजराथीत भाष्य. त्यामुळे मी तुम्हाला मदतरूप ठरू शकत नाही.

शंकराचार्याची " अपरोक्षानुभुती' खूप छान आहे. तेही गुजराथीत आहे. जमल्यास मराठी अनुवाद मनोगती अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी करण्याचा प्रयत्न करेन.

आठवड्याभरात कामाच्या रगाड्यातून मोकळा झालो की करण्याचा विचार आहे.