केकता हिंदीत इतका धुमाकूळ गाजवतेय म्हटल्यावर मराठी मंडळी मागे कशी राहणार?
त्यातल्या त्यात असंभव बऱ्याच जणाना आवडते असे दिसते. मला झोका खूप आवडायची. पण ती पण पुढे लांबली.
विक्रम गोखलेंच्या भूमिकेशी सहमत. आपण इतके महामहत्वाचे आहोत असे त्या मोबाईल वाजवणाऱ्या मंडळीना वाटत असल्यास त्यांनी नाटकाना येऊ नये, आल्यास मोबाईल शांत थरथरीवर ठेवावा व आल्यावर बाहेर निघून जावे.