कधीही मालिका न बघणारा मी 'झोका' आठवणीनं बघायचो. पण पुढे कंटाळा आला. हिस्टरी चॅनलवर सोमवारी नऊ वाजता होम्स बघीतल्यावर इतर काही बघण्याची इच्छा रहात नसे.