अनुवाद हा मूळ भाषेतला अर्थ आपल्या भाषेत आणणे यासाठी करतात असं मराठी लोक मानतात. आपण स्वतः केलेला हिंदी चित्रपट गज़लेचा अनुवाद कृपा करून पुन्हा वाचावा.
शिवाय एका चाळीस पन्नास वर्षं जुन्या गीताचा मला अनुवाद करायचा होता. पुनर्मिश्रण अर्थात रीमिक्स नव्हे. जर मूळ गाण्यातच 'जुनाट वळणे' असतील तर ती अनुवादात येणारच.
--अदिती
(व्यक्तिगत रोख आणि विषयांतर वाटलेला मजकूर वगळला.: प्रशासक)