धन्यवाद अमितराज,

मला वाटतं की ही पुस्तके 'फ़ारशी प्रसिद्ध' नसावीत. पण ज्याला त्याची गोडी लागते तो सगळी वाचून काढल्याशिवाय सोडत नाही हे ही खरं. आपल्या प्रतिसादामुळे बरे वाटले, मला वाटले लिखाण अस्थाई झाले आहे की काय.!  संतांच्या लिखाणाला वनवास पासूनच अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हे बहुदा त्यांच्या लहानपणचे अनुभव पण त्यांना हवे तसे - अशा रीतीने लिहुन काढले असावेत. पण एकुणच खरोखर मनोहारी विश्व आहे यात शंका नाही!

आपला

निनाद