प्रत्येक सभासदांची मते वेगवेगळी असू शकतात, प्रशासंकावर मात्र बंधन येते. ( त्यांच्या मर्यादीत संख्येमूळे).
चित्रपटांच्या समीक्षकांना न आवडलेला चित्रपट 'House Full' चाललेला दिसतो. त्यामूळे सभासदांनाच गुण देण्याची मूभा असावी.