म्हणजे अशुद्धलेखन सुधारायची संधी हुकली माझी.

अजिबात नाही. अजूनही प्रशासकांना व्य. नि. पाठवा. ते अशुद्ध लेखन शुद्ध करून टाकतील. तुम्हालाही रुखरुख राहणार नाही.