आवडली कविता. सोपे शब्द. सोपी रचना. थेट आत जाणारी. भिडणारी.
बस्स!!
याहून अधिक लिहिणं हा या कवितेच्या धाटणीचा अवमान असेल.