मजा आली वाचताना. शाळेच्या आठवणी चवताळून उठल्या. फार छळलं त्यांनी. आठवणींच्या सुखद चाव्यांनी मन मोहरलं.

डबल पाटी, दोन बाजूंनी टोकं काढलेली पेन्सिल, एकाच पेन मध्ये लाल-निळी रिफिल, ह्या सगळ्या गोष्टी हल्ली कुठे पाहायलाही मिळत नाहीत.