एकंदरीतच चर्चा वाचून मी अवाक् झालो. कोणतीही ज्ञानप्राप्ती सत्पुरुषाच्या सहवासानेच होत असते. त्यातील व्यावहारिक अडचणीचा विचार करून काही मंत्रग्रंथाच्या पारायणाचा मार्ग आपणासाठी आहेच. केवळ ग्रंथ वाचून असे ज्ञान प्राप्त होऊ शकते काय याबाबतीत मी साशंक आहे.