"केवळ ग्रंथ वाचून असे ज्ञान प्राप्त होऊ शकते काय याबाबतीत मी साशंक आहे. "

आपले म्हणणे अगदी योग्य आहे. पण आपल्या पुर्वजांनी जे काही लिखाण करुन ठेवले आहे ते पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी जतन करणे हा ही एक भाग आहे.

वाचकांपैकी फ़ारच थोड्या लोकांना त्याचे अवलोकन होउ शकेल. व्यासंगी आणि तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केल्यास काय अशक्य. तंत्रज्ञान प्रगतीचा फ़ायदा घेउन असे उपक्रम राबवणे (अवघड) पण शक्य आहे.

विनम्र