ही चर्चा केवळ दिलेल्या विषयावर असून आपण आमच्या कवितेवर येथे टिप्पणी करून अनावश्यक वादंग माजवत आहात. आम्ही तुमच्यावर कोणतेही आरोप केलेले नसून जे सत्य आहे तेच समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही चिडलो नसून व्यक्त होणाऱ्या मतांनी गांगरल्यामुळे आपल्याला तसे वाटत आहे.
आपल्याला ती कविता आवडली नसेल तर ते कवितेच्या प्रतिसादात सकारण लिहा इतकेच म्हणायचे आहे.
अपण नि:स्पृह आहात याबद्दल विश्वास वाटतो. पण आमचा पूर्वीचा प्रतिसाद वाचूनही तुम्ही आपले कवितेबद्दलचे मत येथेच व्यक्त केलेत याबद्दल आमचा आक्षेप आहे.

फालतू खोटे आरोप असे असांसदीय शब्द कृपया वापरू नयेत.