को निभाए तो निभाए कैसेहर तरफ़ आग है दामन को बचाए कैसे!अतिशय सुरेख अनुवाद झाला आहे .अभिनंदन. मूळ रचना खूप सुरेख आहे आणि मधुवंती रागातली तिची चालही अगदी कानात घुमणारी, परत परत ऐकावीशी वाटणारी अशीच आहे.--अदिती