त्यातल्या त्यात असंभव बऱ्याच जणाना आवडते असे दिसते.

मला "असंभव" खूप आवडते. विषय चमत्कारिक असला तरी प्रत्येक संवाद तोलून मापून व विचारपूर्वक लिहिलेला आहे. सर्व पात्रांचा अभिनय उत्तम आहे. मानसी साळवी (शुभ्रा) व नीलम शिर्के (सुलेखा) यांनी तर कमाल केली आहे. त्या दोघींत डावं-उजवं करणं कठीण आहे.