नंदन, लेख आवडला.
तुझ्या व्यासंगाचे कौतुक वाटते.

चौकस यांच्या मतांशी सहमत आहे. चांगल्या उंचीचे साहित्य आपल्याकडे आहे असे वाटते.

साहित्य चर्चेमध्ये संतसाहित्याचा विचार व्हावा. (वर ज्ञानदेवांचा उल्लेख आहेच) मराठितले संतसाहित्य आणि अध्यात्मिक विचार-प्रदान हा आपला ठेवा आहे असे माझे मत आहे. (त्या मध्ये अतिशय नाटकिय घडामोडिंने भरलेले आयुष्य असलेले तुकाराम, ज्ञानदेव, रामदास असे लोक होते.) इत्यादि.

--लिखाळ.