आपल्या विचारांशी सहमत.

ते मेघदूतवाले वैमानिक डॉक्टर म्हणजे पुण्याचे (कै) एस व्ही भावे.

मलाही असेच वाटते.
त्यांनी रामाच्या सेतूचे सुद्धा परीक्षण केले होते असेही ऐकले आहे.
--लिखाळ.