रसमे उलफत को निभाए कैसे ह्या गाण्याचे हे भा षांतर आहे.

भार दुःखांचाच असता, वाहिला असताहि तो
भार हे आयुष्य होता, त्यास वाहावे कसे?

ह्या ओळी म्हणायला छान वाटत आहेत. अभिनंदन.

माज्या बहिणीला हे गाणे फार चांगले म्हणता यायचे. ती इंतरनेटवर नाही नाहितर तिलाही खूप आवडल असत.