वा! कविता छान, चित्रदर्शी आहे. आवडली.
समुद्रपृष्ठी छड्या उमटतात पावसाच्या
आणि
फिरून आला ऋतू धरेच्या समर्पणाचापतिव्रतेचा टिळा कपाळी उगाच नाही
या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.