मला एकट्याला बघुनी म्हणे 'चांदणी' एकाकी...
चला आज ह्याला धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
मला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...
नको ते कशाला स्मरते...दिवेलागणीच्या वेळी ! !
या दोन द्विपदी विशेष आवडल्या. बाकी एकूण विडंबन अपेक्षेप्रमाणे नेहमीसारखेच. त्यात यावेळी तखल्लुस नाही, या वेगळेपणाचे मात्र आश्चर्य वाटले.