सावली चांगला आहे. शास्त्रीय संगीत आवडत असेल तर जरूर बघा. पॉपसुद्धा छान घेतले आहे.
मुक्काम पोस्ट लंडन मधे लंडन फारसे नाही. भरत जाधव असला तरी विनोद फारसा नाही. काही प्रसंगातली नायकाची वागणूक पाहून आपल्या देशाची प्रतिमा खालावते. ह्या ऐकीव माहितीमुळे मी तो चित्रपट न बघण्याचे ठरवले.
मराठी चित्रपटांची चर्चा मनोगतावर शोभून दिसते. हिंदी चित्रपटांच्या चर्चा मनोगतावर अजिबात शोभून दिसत नाहीत.