हा प्रांत अगदी वेगळा आहे आणि याला कोणत्याही ज्ञात फूटपट्ट्या लावता येत नाही. ज्ञानोबांना प्रत्यक्ष गुरुचा सहवास प्राप्त झाला तर तुकोबांना केवळ स्वप्नातून रामकृष्णहरी या मंत्राची प्राप्ती आणि ज्ञान मिळाले.
संताच्या संगती मनोमार्ग आकळती एरवी तो श्रीहरी ना आकळे. असा काहीसा अभंग आहे.