मोबाईल वाजला आणि गोखल्यांनी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, ही नुसती कल्पनाच केलेली बरी. वास्तवात ते अशक्यच.