जर कानावर झुरळ वगैरे कल्पना असू शकतात तर गोखल्यांनी दुर्लक्ष करणे ही कल्पना का नाही?
आणि खाली एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणे त्यानी आधी दुर्लक्ष केलं होतं असं दिसतं.
नाटक म्हणजे सिनेमा नव्हे, जिथे प्रेक्षक खात पित घोरत किंवा शिट्ट्या मारत , नाचत असले तरी पडद्यावरच्या चित्रपटाला त्याचे सोयरसुतक नसते. प्रेक्षकांच्या शांत बसून नाटक बघण्यावर,समजण्यावर किंवा उस्फूर्त प्रतिसादावर ते अक्षरशः फुलत जातात.
शिरीष कणेकरांचे 'एकला बोलो रे' पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे असे आहे.