आजानुकर्ण,
बापरे! तुमचा अनुभव तर अतिभयानक दिसतोय. बरीच नाटकं पाहिली पार्ल्यात आणि पुण्यात. सुदैवानं मला असा अनुभव नाही आला. नाहीतर वि. गोखले वा भरत जाधव कुणीही चिडायच्या अगोदर मीच उठून निघून गेलो असतो. असं जर होत असेल तर तर वि. गोखलेंकडून काय किंवा कुणाही कलाकाराकडून नाटक थांबवलं जाणं नक्कीच योग्य आहे.
धन्यवाद!
खा. बोका