कविता चांगलीच आहे. शेवटच्या दोन ओळी विशेष आहेत. कभिन्नकाळे आभाळ आणि ऊर बडविण्याऱ्या ढगांवरून ये आषाढा ही आमची कविता आठवल्यावाचून राहिली नाही.