रस्म-ए-उल्फत को निभाए, तो निभाए  कैसे ।
हर तरफ आग है, दामन को बचाए कैसे ॥

फार सुंदर अनुवाद केला आहे.

मात्र समवृत्त न राहिल्याने तसाच गाता येईल असा नाही.

शिवाय उल्फत म्हणजे प्रीत असा अर्थ होतो का ह्याविषयी मी साशंक आहे.