बोकेराव, हया मराठी मालिका मतिमंद लोकांसाठी असतात. त्या गंभीरपणे घ्यायच्या नसतात. त्यांत नामवंत कलाकार काम करतात ते केवळ पोटासाठी. (ते कुणाचेही कितीही मोठे असु शकते.) विरंगुळाच हवा असेल तर टी. व्ही. बंद करावा.