ज्यांना आध्यात्मिक उन्नती साधायची आहे त्यासाठी पहिला मार्ग आहे की सत्पुरुषांच्या सानिध्यात राहावे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाच्या अनुसंधानात राहावे.

दुसरे म्हणजे प्रकरण ग्रंथाचा अभ्यास करणे. सुदैवाने मला निर्णयसागरसिंधूचे काही प्रकरण वाचण्याचा योग आला होता.

अनेक शहरात वेदमंदिर आहेत तेथे जाऊन योग्य मार्गदर्शन घेणे.