विमान चुकणार, चुकणार असे वाटत असताना ते मिळाल्याचा आनंद काही औरच, नाही का?
असो, तुमची धावपळ सार्थकी लागली हे वाचून बरे वाटले.
असेच वाटते. अभिनंदन! तुमच्या बरोबरच उच्चशिक्षणातील यशाबद्दल तुमच्या चिरंजीवांचेही.
लेखनाच्या दृष्टीने म्हणाल तर इतक्या प्रत्ययकारी वर्णनामुळे आम्हीही तुमच्याबरोबर विमान पकडण्यासाठी धावत होतो असे वाटत राहिले.