कविता फारच सुंदर आहे. ओघ अगदी सहज साधला आहे. उत्कृष्ट शब्दरचना आणि तरल कल्पना. शेवट तर परमोच्च बिंदू साधतो. तुमच्या अजून कविता वाचायची उत्सुकता आहे.