धन्यवाद स्वातीताई,
मी मागे इंग्रजी मध्ये काहीजणांनी मतं नोंदवल्याचे जालावर दिसले होते. पण मनोगतावर कधी उल्लेख दिसला नाही. संत तसे सो कॉल्ड मुख्य प्रवाहा पासून दूर राहिल्याचे जाणवले. तरीही ज्यांना ते कळले आहेत त्यांना सोडवत नाहीत.
त्यांची चित्रकार म्हणूनही ओळख आहे, पण कथासंग्रहातीला चित्रांव्यतिरीक्त मला कुठे दिसली नाहीत. कुणाला या संदर्भात काही माहीत असली तर नक्की कळवा! मला खात्री आहे त्यांच्या साध्या रेषा ही तेव्हढ्याच संवेदना व्यक्त करणाऱ्या असणार!
बाकी परत परत लंपनच्या गावात रमणे याशिवाय आपल्याकडे काय आहे?
-निनाद