छोट्या बहरातील साधी-सोपी गझल आवडली. राग काढणे आणि साळसूद सपाट वाटले. 'प्रश्न हेच ज़र तुझे' च्या ऐवजी 'प्रश्न तेच ते तुझे!' असे सुचवावेसे वाटते

प्रश्न तेच ते तुझे!
(व्यर्थ ज़िंदगी खरी!)

याप्रमाणे. असो.

आलबेल या इथे
कत्तली तिथे जरी!

ही शेर सगळ्यात जास्त आवडला.पूल बांधले तरी वाढणारी दरीही छान. आवडली.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.