तिच्या पायात अंधार पैंजण

सलज्ज मनी प्रकाश गोंदण.

ती वाऱ्याचे स्वप्न भाषण

-कल्पना आवडल्या. कविता सुंदर आहे.