पुलस्ती,
मतल्यात एक नाद, लय आहे, तिच शेवट पर्यंत कायम रहाल्यास बहार येईल .... असे केल्यास..?
शिळीच ही भूक नि
शिळीच ही भाकरी!
काय देतसे हरी,
कधी खाटल्यावरी?
आलबेल का इथे
तिथे कत्तली जरी?....
राग फार साचला,
काढ आपुल्यावरी!.....असे काहीसे
अभिव्यक्ती छान आहे
-मानस६