अतिशय सुंदर मनोगत. खूप आवडले. प्रत्यक्ष युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकी भावनांचे युद्ध छान टिपले आहे. अशा प्रकारच्या लेखनामधील आपला सराईतपणा वाखाणण्याज़ोगा आहे. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.