" मी काय बोल्लो गजाला, का डक्टीची बाय ओपनिंच्या बेताने वारवा आहे हा खरां. पन ओपनिंग बेसमधे डक्टीपेक्षा वारवा आहे. म्हंजे कसां?... का डक्टीचा बाय कमी केला आन्‌ बेस वारवला तं ओपनिंग मदी डक्ट बराब्बर बसंन. अगदी आपला चायलेंज ! "

हे अगदी डोळ्यासमोर घडते आहे, असे वाटले!