पुणेकरांच्या किश्श्यामधे पुणेकर मंडळीचा कुचकटपणा किंवा तिरसटपणा प्रकट करण्याचाच हेतू प्रामुख्याने आढळतो.
मला अनेक किश्श्यांत दम आढळला नाही.


हनुमान टेकडी वरचे फ़िरणे, युनिव्हर्सिटी मधे रेंगाळणे, पर्वतीवर धापा टाकत मागे पुण्याकडे वळून बघणे.
अतिशय आनंददायक आहे. पुण्यात भेळ, बटाटावडा, घरगुती मराठी खाद्यपदार्थ आणि ब्राह्मणी पद्धतीचे जेवण अप्रतिम मिळते. चाट आणि मांसाहाराबाबत पुणे अजून बरेच मागे आहे.


सदाशिवपेठी आजोळ व सध्या पुणेकर असलेला,  
चित्तरंजन