का असा उच्छाद मांडलाय वर्षोंनी वर्षे चालणाऱ्या या टिकाऊ आणि टाकाऊ सिरियल्सनी
हा उच्छाद सर्वच च्येनलवर बघायला मिळेल मग ते न्यूजचे असो का सिरियल्सचे त्यातल्यात्यात अल्फा मराठी परवडले कारण काही चांगल्या मालिका अजून ही बघायला मिळतात त्या इतर कुठल्याच च्येनलवर बघायला मिळणार नाहीत.
पण त्यापेक्षा ती अधुरी एक कहाणी या मालिकेत सर्व पात्र किती वेळा मरतात किती वेळा जिवंत होतात त्याचा काहीच नेम नाही कोण कोण कधी प्रकट होतील याचा ही नेम नाही. या सगळ्या सिरीयल्स बघणाऱ्याला मानसिक रूग्ण करतील अशी अवस्था आहे.