पुण्यात अशा अनेक खानावळी आहेत. डोळ्यांसमोर लगेच आलेली काहीच नावे--
१. बादशाही  (टिळक रस्ता)
२. पुणे बोर्डिंग हाउस (पेरूगेट पोलिस चौकीसमोर)
३. जनसेवा (डेक्कन)
४. श्रेयस (आपटे रस्ता)
५. अभिरुची - भिडे बाग (सिंहगड रस्ता)