झकास. मान गये कोटीभास्करको.

आचार्य अत्र्यांना कोटी कोटी प्रणाम.

आणि इतका सुंदर विनोद आमच्या पर्यंत पोहोचविल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.