काठमांडू ते काठमांडू = ५३२०० अधिक १२२५ विमा = ५४४२५ अधिक मुंबई ते काठमांडू व परत खर्च आपला.
यात्रा मार्ग काठमांडू-कोदारी-झांग्मू (चीन प्रवेश प्रक्रिया)-नियालम-सागा-पर्यांग-मानसरोवर- दारचेन-कैलास प्रदक्षिणा (दारचेन- यमद्वार -१२ किमी दीरापुख ३१ किमी मार्गे दोल्मा पास १९००० फुट- जुथुल्पुख ९ किमी- दारचेन) व परत. निवासाची सोय उत्तम. खाणे उत्तम.
आणि काय लिहू??. कृपया तुम्हीच विचारा मी लिहायचा प्रयत्न करतो.