राजेश,

कृपया खालील माहिती पुरवावी :

१) प्रवास कोणत्या महिन्यात करावा याचे काही नियम आहेत का? का कधीही गेले तरी चालेल? (अमरनाथ यात्रेप्रमाणे याचे काही प्रवासाचे वेळापत्रक आहे का? )

२) प्रवासाचे नियोजन कसे केले होतेत?

३) एकूण किती माणसे तुमच्या बरोबर होती?

४) चिनी परवानगी कशी मिळवली ? अर्ज कुठे करावा? परवानगी मिळायला किती वेळ लागतो?

ही माहिती कृपया द्यावी

प्रसाद