रोज मुक्त कविता लिहिण्यापेख्शा ही कविता व्रुत्ताबित्तत बांधाकी. तुम्हाला शब्द तर सुचतात. त्यंना जरा नीट गुंफा की!

किंवा पूर्ण मुक्तचहंदात लिहा. ह्या तुमच्या कवितेत मधेच वृत्त आहे असे वाटते आणि मग ते चुकल्यासारखे वाटते. तसे करू नका.