'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केले
सारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!
वा. व्वा.

देऊ कसा जगाला उपदेश एकतेचा
व्यवहार मी स्वतःचे पाहून जात केले

वा. व्वा. सुंदर गझल.